मुख्यपृष्ठ / पाककृती / मुगाची वाटली डाळ

Photo of MUGACHI vatli dal by minal sardeshpande at BetterButter
809
4
0.0(0)
0

मुगाची वाटली डाळ

Feb-01-2019
minal sardeshpande
240 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
8 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मुगाची वाटली डाळ कृती बद्दल

वाटली डाळ हे एक अप्रतिम चविष्ट तोंडीलावणं आहे, मुगडाळीची केल्यामुळे ती पौष्टिक सुध्दा झालीय

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • प्रेशर कूक
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 8

  1. एक वाटी मुगडाळ
  2. तेल एक टेबलस्पून
  3. तिखट एक चमचा
  4. मीठ
  5. साखर अर्धा चमचा
  6. आमचूर पाव चमचा
  7. मोहोरी पाव चमचा
  8. हिंग पाव चमचा
  9. हळद पाव चमचा
  10. खोबरं
  11. कोथिंबीर

सूचना

  1. मुगडाळ धुवून चार तास भिजवावी
  2. भिजल्यावर चाळणीवर काढावी.
  3. पाणी जाऊ द्यावे.
  4. भरडसर वाटून घ्यावी.
  5. कुकरला तीन शिट्या कराव्या.
  6. गार झाली की परत मिक्सरला फिरवून मोकळी करून घ्यावी.
  7. कढईत तेल तापवून मोहोरी, हिंग, हळद घालून फोडणी करावी.
  8. डाळ घालून परतावी.
  9. त्यात मीठ, साखर, तिखट, आमचूर पावडर घालून परतावी.
  10. खोबरं, कोथिंबीर घालून सजवावी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर