मुख्यपृष्ठ / पाककृती / मिश्र डाळींचा डोसा

Photo of Mix daal dosa by केतकी पारनाईक at BetterButter
740
2
0.0(0)
0

मिश्र डाळींचा डोसा

Feb-01-2019
केतकी पारनाईक
720 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मिश्र डाळींचा डोसा कृती बद्दल

Healthy dosa

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • स्टीमिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. सगळ्या डाळी आणि कडधान्य मिळुन दिड वाटी(घरात असतील ते प्रमाण अस नाही)
  2. ४ वाट्या इडली रवा / तांदुळ
  3. 1 चमचा मेथी दाणे
  4. मीठ
  5. गरम पाणी

सूचना

  1. इडली रवा/तांदुळ 5 तास आणि उडदाची डाळ आणि मेथी दाणे 3 तास भिजवुन ठेवा
  2. नंतर गरम पाणी वापरुन मिक्सरला फिरवून घ्या
  3. 10 तास/रात्रभर फुलण्यासाठी ठेवा
  4. करण्याच्या आधी त्यात चवीप्रमाणे मीठ घालून परत हलवा
  5. इडली पेक्षा थोड पातळ पीठ करा(गरम पाणी वापरुन)
  6. डोशाचा तवा तापायला ठेवा
  7. तवा कडकडीत तापला की एक मोठी पळीभर पीठ तव्यावर घालून पसरवा(फैलवा)
  8. साईड ने तेल सोडा व वर पण थोडं घाला
  9. वरचं पाणी सुकल्यासारख वाटलं की उलटवा व दुसरी बाजू पण शेकुन घ्या
  10. डोशाची घडी घालुन बटाटा भाजी, सांबर,चटणी सोबत खायला वाढावी.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर