मुख्यपृष्ठ / पाककृती / मेथीच थालीपीठ

Photo of Fenugreek thalipeet by केतकी पारनाईक at BetterButter
371
3
0.0(0)
0

मेथीच थालीपीठ

Feb-01-2019
केतकी पारनाईक
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मेथीच थालीपीठ कृती बद्दल

Healthy thalipeeth

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • स्टीमिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. थालीपीठ भाजणी ३ वाट्या
  2. १ वाटी बारीक चिरलेला मेथी
  3. हिरवी मिरची,लसुण,आल(प्रमाण तुम्हाला आवडेल तसं)यांची पेस्ट
  4. हळद,ओवा,तिळ १/२ चमचा प्रत्येकी
  5. मीठ चवीनुसार
  6. पाणी

सूचना

  1. भाजणीच्या पीठात वरील सगळं साहित्य एकत्र करुन पाणी वापरुन गोळा मळून घ्या,सैल गोळा करा म्हणजे थालीपीठ थापायला सोप जाईल.
  2. तव्यावर तेल सोडा आणि थालीपीठ थापुन घ्या, कापडावर थापलत तरी चालेल.
  3. थालीपीठावर चार होल करा त्यात तेल घाला, आजुबाजुला पण तेल सोडा.
  4. दोन्ही बाजुंनी भाजुन घ्या.
  5. गरम गरम लोणी/तुप/दही/चटणी सोबत खायला वाढावी.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर