मुख्यपृष्ठ / पाककृती / डाळीच्या पिठाच घावन

Photo of Daal floor chilla by केतकी पारनाईक at BetterButter
562
2
0.0(0)
0

डाळीच्या पिठाच घावन

Feb-01-2019
केतकी पारनाईक
2 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

डाळीच्या पिठाच घावन कृती बद्दल

Healthy breakfast

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. २ वाट्या डाळीच पीठ/बेसन
  2. ७,८ पुदिन्याची पानं बारीक चिरून
  3. हळद
  4. तिखट
  5. मीठ
  6. पाणी

सूचना

  1. डाळीच्या पिठात वरील साहित्य एकत्र करुन पाणी घालुन पातळ करावे,डोशाच्या पीठापेक्षा पण पातळ हवे.
  2. डोशाचा तवा कडकडीत तापल्यावर पीठ घालायला सुरुवात करावी(गोल आकार येत नाही)
  3. दोन्ही साईड ने तेल सोडुन भाजुन घ्या.
  4. चटणी , सॉस सोबत खायला घ्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर