मुख्यपृष्ठ / पाककृती / साळीच्या लाह्यांचा चिवडा

Photo of Salichya lahyancha chivda by केतकी पारनाईक at BetterButter
1665
2
0.0(0)
0

साळीच्या लाह्यांचा चिवडा

Feb-01-2019
केतकी पारनाईक
0 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

साळीच्या लाह्यांचा चिवडा कृती बद्दल

Healthy chivda

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. २५० ग्रॅम साळीच्या लाह्या (निवडुन त्याचे नाक काढुन)
  2. हिरवी मिरची
  3. शेंगदाणे
  4. हळद
  5. मोहरी
  6. जिरं
  7. कढीपत्ता
  8. मीठ
  9. तेल

सूचना

  1. तेलाची फोडणी करून त्यात मोहरी, जिरं,दाणे,हिंग,हळद,हिरवी मिरची, कढीपत्ता घालून फोडणी करा.
  2. फोडणी साळीच्या लाह्यांवर घालावे आणि एकत्र करावं आणि खायला घ्याव.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर