मुख्यपृष्ठ / पाककृती / उपवास चे मोदक

Photo of Upvas che modk by Vidya Gurav at BetterButter
702
5
0.0(0)
0

उपवास चे मोदक

Feb-02-2019
Vidya Gurav
59 मिनिटे
तयारीची वेळ
59 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उपवास चे मोदक कृती बद्दल

भाजी च्या किसापासून बनवलेले मोदक

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • नवरात्र
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. भोपळा किस
  2. बटाटा किस
  3. रताळे किस
  4. ओले खोबरे किस
  5. गूळ
  6. काजू, बदाम तुकडे
  7. राजगिरा पीठ
  8. भगर
  9. साबुदाणा पीठ
  10. पाणी
  11. तूप
  12. तेल

सूचना

  1. एका पॅन मध्ये सर्व किस तूप घालून चांगले खमंग परतून घ्यावेत. नन्तर त्यात किसलेले खोबरे लालसर भाजून मिक्स करावे. नन्तर चिरलेला गूळ गरम करून त्यात सर्व भाजलेले किस, काजू, बदाम तुकडे एकत्र करून सारण बनवून घ्यावे. थंड करत ठेवणे.
  2. एका परातीत भगर, साबुदाणा पीठ, राजगिरा पीठ एकत्र करून थोडे थोडे पाणी घालून मळून घ्यावे.
  3. नन्तर छोटे गोळे करून त्याच्या पारी करून त्यात केलेले सारण भरून मोदक वळावेत.
  4. कढईत तेल तापत ठेऊन. मोदक तळून घ्यावेत.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर