मुख्यपृष्ठ / पाककृती / plaintain stir fry

Photo of plaintain stir fry by Triptila KS at BetterButter
10
2
0.0(1)
0

plaintain stir fry

Feb-02-2019
Triptila KS
0 मिनिटे
तयारीची वेळ
12 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • एव्हरी डे
 • गोवा
 • सौटेइंग
 • साईड डिश
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

 1. कच्चं केळं १
 2. तूप एक मोठा चमचा
 3. मोरी अर्धा छोटा चमचा
 4. हिंग छोटा तुकडा
 5. हिरव्या मिरच्या दोन
 6. हळद १/४ छोटा चमचा
 7. ओलं खोबरं दोन मोठे चमचे
 8. चवीपुरतं गूळ
 9. चवीपुरतं मीठ

सूचना

 1. हाताला तेल लावून केळं कापून पाण्यात घाला
 2. एका पातेल्यात तूप घालून मोरी, हिरव्या मिरच्या, हिंग आणि हळदीचि फोडणी द्या
 3. केळं घालून थोडं पाणी घालून झाकून ठेवा
 4. केळं शिजल्यावर ओल खोबरं घालून दोन मिनिटं बारीक गेस वर ती ठेवा
 5. चवीपुरता गूळ आणि चवीपुरतं मीठ घाला

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Vidya Gurav
Feb-15-2019
Vidya Gurav   Feb-15-2019

Waa mst

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर