Photo of Methi by Vidya Gurav at BetterButter
428
2
0.0(0)
0

मेथी भाजी

Feb-03-2019
Vidya Gurav
59 मिनिटे
तयारीची वेळ
59 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मेथी भाजी कृती बद्दल

मेथी पाला भाजी

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • स्टीमिंग
  • मेन डिश
  • डायबेटिक

साहित्य सर्विंग: 4

  1. मेथी जुडी
  2. शेंगदाणे
  3. आले, मिरची, लहसून जाड पेस्ट
  4. ओले खोबरे
  5. तेल
  6. राई, जिरे
  7. मीठ
  8. साखर
  9. कोकम

सूचना

  1. भाजी निवडून धुऊन बारीक चिरून घेणे.
  2. एका कढईत तेल टाकून पेस्ट, शेंगदाणे कूट घालून परतून घेणे. नन्तर त्यात चिरलेली मेथी घालून वाफेवर भाजी शिजू द्यावी
  3. नन्तर शेवटी मीठ, साखर कोकम ओले खोबरे घालून,. भाजी खाण्यासाठी द्यावी.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर