मुख्यपृष्ठ / पाककृती / बाजरी ची भाकरी आणि भाजी

Photo of Bajri chi bhakri, bhaji by Vidya Gurav at BetterButter
3541
6
0.0(0)
0

बाजरी ची भाकरी आणि भाजी

Feb-08-2019
Vidya Gurav
59 मिनिटे
तयारीची वेळ
55 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बाजरी ची भाकरी आणि भाजी कृती बद्दल

बाजरी च्या पिठाची भाकरी आणि भाजी

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • बेकिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • डायबेटिक

साहित्य सर्विंग: 4

  1. बाजरी चे पीठ
  2. मीठ
  3. पाणी
  4. तेल

सूचना

  1. बाजरी चे पीठ घेऊन त्यात थोडे मीठ आणि थोडे गरम पाणी घालून पीठ मळून घ्यावे.
  2. नन्तर पिठाचे गोळे करून पातळ अशी भाकरी थापून घ्यावी आणि
  3. तवा गरम करून थापलेली भाकरी व्यवस्थीत दोन्ही बाजूनी छान शेकून घ्यावी. आणि गरम भाकरी भाजी खाण्यास दयावी.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर