मुख्यपृष्ठ / पाककृती / :cherry_blossom: कारल्याच चटपटित सलाद :cherry_blossom:
कारले खायला खूप कडू असले तरी याचे फायदे खूप आहेत .याने रक्त शूध्द होत .रक्त विकार दूर होतात .त्वचा रोग जसे खाज ,खूजली दूर होतात .अस्थमा आणी मधूमेह रोग्यान साठी खूप फायद्याच असत .यात ,A, B ,C,व्हीटँमीन्स पण असतात म्हणून रोजच्या खाण्यात किंवा मधून ,मधून कारले खात राहावे .आज मी असेच चटपटीत कारल्याचे चीप्स करून सलाद केल .हे या प्रकारे बनवले तर कडू पण नाही लागत .माझ्याकडे मूल पण खूप आवडीने खातात .
आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.
रिव्यु सबमिट करा