मुख्यपृष्ठ / पाककृती / :cherry_blossom: तीळ ,गूळ गजक :cherry_blossom:

Photo of Til Gud Gajak by Varsha Deshpande at BetterButter
1169
5
0.0(0)
0

:cherry_blossom: तीळ ,गूळ गजक :cherry_blossom:

Feb-13-2019
Varsha Deshpande
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

:cherry_blossom: तीळ ,गूळ गजक :cherry_blossom: कृती बद्दल

थंडीचे दिवस आहेत आणी या दिवसात रोज तीळ गूळाच सेवन केल पाहीजे .त्यामुळे मानसीक दूरबलता आणी तणाव दूर होतो .थंडीत तीळ गूळ खाल्ला तर थंडीचा असर कमी होतो .म्हणून रोज तीळ गूळ आहारात घ्यावा .

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. तीळ 1/2कीलो साफ करून जाडसर बारीक केलेला .
  2. गूळ 2वाटि बारीक केलेला .
  3. तूप 1चमचा .
  4. वेलची पूड 1चमचा .
  5. पाणी 2चमचे
  6. खोबरा कीस वरून टाकायला .

सूचना

  1. प्रथम तीळ मीक्सरला जाडसर बारीक करणे.
  2. नंतर गँसवर कढईत गूळ टाकून 2चमचे पाणी टाकून पातळ करणे .आणी 1 चमचा तूप टाकणे .आणी वेलची पूड टाकणे .
  3. आणी गूळ 2मी हालवून त्यात तीळ कूट टाकणे आणि मीक्स करणे .
  4. नंतर तूप लावलेल्या ताटात टाकून एकसारखे फैलवून घेणे आणी वरून खोबरा कीस टाकून थंड करून वड्या पाडणे.
  5. गजक खाण्यास तयार .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर