मुख्यपृष्ठ / पाककृती / स्ट्राँबेरी शेक

Photo of Strawberry Milkshake by Triveni Patil at BetterButter
43
8
0.0(0)
0

स्ट्राँबेरी शेक

Feb-16-2019
Triveni Patil
10 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

स्ट्राँबेरी शेक कृती बद्दल

स्ट्राँबेरी मध्ये अँन्टीआँक्सीडेंटसची भरपूर मात्रा असते तसेच ब्लडशुगर लेव्हल मेंटेन करते, ईम्युन पावर वाढवते, वेट मँनेज करते, गुळ वापरल्यामुळे कँलरी वाढण्याची पण भिती नाही व डायबेटीस वाल्यांना चालेलल असा हा हेल्दी मिल्कशेक आहे.

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • इतर
 • महाराष्ट्र
 • चिलिंग
 • कोल्ड ड्रींक
 • लो कॅलरी

साहित्य सर्विंग: 2

 1. १.१५ / २० स्ट्रॉबेरीज.
 2. २.१ कप कोणतेही आईसक्रीम.
 3. ३.१ ग्लास थंड दूध.
 4. ४. १ तुकडा गुळ.
 5. ५. २.३ आईस क्युबस् .( Optional )
 6. ६. १ स्ट्राँबेरी डेकोरेशन साठी.

सूचना

 1. १) स्ट्राँबेरी धुवून तुकडे करून मिक्सरच्या भांड्यात गुळ व स्ट्राँबेरी टाकुन पल्प तयार करून घ्या. त्यातील थोडासा पल्प साईडला काढुन ठेवा.
 2. २) त्याच मिश्रणात दूध,आणि आईसक्रिम टाकुन मिक्सरमध्ये फिरवावे.
 3. ३) मिक्लशेक फ्लपी होण्यासाठी मिश्रण फिरवतांना मिक्सर चालु बंद, चालु बंद करावे.
 4. ४) २ काचेच्या ग्लास मध्ये मिल्कशेक ओतुन वर स्ट्राँबेरी पल्प व आईस क्युब टाकुन डेकोरेट करून लगेच सर्व्ह करावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर