मुख्यपृष्ठ / पाककृती / खजुर,अंजीर,सुकामेवा रोल

Photo of Dates,fig,dryfruit roll by केतकी पारनाईक at BetterButter
521
3
0.0(0)
0

खजुर,अंजीर,सुकामेवा रोल

Feb-20-2019
केतकी पारनाईक
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

खजुर,अंजीर,सुकामेवा रोल कृती बद्दल

Healthy

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. पाव किलो ओला खजुर
  2. अर्धा पाव वाळलेला अंजीर
  3. १/२ वाटी आवडत असतील ते dry fruits चे तुकडे
  4. १/२ चमचा तुप

सूचना

  1. खजुरातल्या बीया काढुन घेऊन छोटे तुकडे करा
  2. अंजीराचे पण तुकडे करा
  3. सकाळ्या dry fruits चे तुकडे करा
  4. हे सगळं मिक्सरवर एकत्र बारीक करा
  5. कढईत तुप घालुन त्यात मिक्सरमधील वाटलेल घालुन ३,४ मिनीट परतुन घ्या
  6. थंड झाल की त्याचा रोल करा
  7. अर्धा तास फ्रिज मधे सेट होण्यासाठी ठेवा
  8. बाहेर काढून सुरीने गोल काप करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर