मुख्यपृष्ठ / पाककृती / बीट गाजर कोनॅ सुप

Photo of Beetroot carrots corn soup by seema Nadkarni at BetterButter
689
3
0.0(0)
0

बीट गाजर कोनॅ सुप

Feb-20-2019
seema Nadkarni
45 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बीट गाजर कोनॅ सुप कृती बद्दल

शरीरात हिमोग्लोबीन वाढण्यासाठी बीट खाणे जरूरी आहे. गाजर मघ्ये विटामिन ए असतात. व कोर्न पण खुपच हेल्दी आहे.

रेसपी टैग

  • एग फ्री
  • मध्यम
  • इतर
  • प्रेशर कूक
  • ब्लेंडींग
  • बॉइलिंग
  • सूप
  • लो फॅट

साहित्य सर्विंग: 4

  1. 2 नंग बीट
  2. 2-3 गाजर
  3. 3 नंग टोमॅटो
  4. 1 कप मक्याचे दाणे
  5. चवी पुरते मीठ
  6. 1 टी स्पून गुळ
  7. 2 चमचा काळे मीरे पावडर
  8. 1 चमचा लोणी किंवा बटर

सूचना

  1. बीट, गाजर, टोमॅटो बारीक चिरून घ्यावे. मक्याचे दाणे शिजवून घ्या.
  2. बीट, गाजर, टोमॅटो एकत्र करून कुकर मध्ये घालून 2-3 शीट्या काढून घ्या.
  3. शिजलेल्या मक्याचे अर्ध दाणे मिक्सर मधून बारीक वाटून घ्यावे.
  4. गाजर, बीट चे मिश्रण शिजल्यावर मिक्सर मधून पेस्ट करून घ्यावी.
  5. हे मिश्रण गाळणी ने गाळून घ्यावे. म्हणजे त्याचा चोथा निघून जाईल.
  6. पेन मध्ये थोडे बटर किंवा लोणी घालून त्यात कोर्न चे दाणे थोडे परतून घ्यावे.
  7. आता त्यात बीट गाजर चे मिश्रण ओतावे व त्यात कोर्न ची पेस्ट पण घालावी.
  8. यात मीठ, थोडा गुळ घालुन उकळी आणावी.
  9. गॅस बंद करून त्यात काळे मिरे पुड व लोणी घालून गरम गरम सवँ करावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर