मुख्यपृष्ठ / पाककृती / लिंबाच्या सालीचे पाचक लोणचे

Photo of Limbu pachak lonche by Swapnal
swapna p at BetterButter
1128
3
0.0(0)
0

लिंबाच्या सालीचे पाचक लोणचे

Feb-20-2019
Swapnal swapna p
5 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

लिंबाच्या सालीचे पाचक लोणचे कृती बद्दल

हे लोणचे अतिशय पाच गोष्टी व चवीला छान लागते कधी तोंडाला चव नसेल तर वरण-भात सोबत खाल्ल्यास तोंडाला चव येते लहान मुलांची फेवरेट डिश आहे जाम ला चांगला ऑप्शन आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • इंडियन
  • सौटेइंग
  • लोणचं / चटणी वगैरे
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. लिंबाचा रस काढून उरलेल्या लिंबाच्या सालि
  2. सैंधव मीठ
  3. लाल तिखट
  4. गुळ

सूचना

  1. लिंबाच्या साली गुळ लाल तिखट सेंदवमिठ मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक करून घ्याव्यात
  2. नंतर त्या एका भांड्यात काढून परतून घ्यावे
  3. मिश्रण पारदर्शक होईपर्यंत शिजवून घ्या
  4. खाण्यासाठी तयार आहे लिंबाच्या सालींची पाचेक लोणचे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर