Photo of Carrot Chutney by Adarsha M at BetterButter
1015
3
0.0(0)
0

गाजर चटणी

Feb-21-2019
Adarsha M
5 मिनिटे
तयारीची वेळ
2 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गाजर चटणी कृती बद्दल

बनवण्यासाठी एकदम सोपी व खूप टेस्टी, हेल्दी आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. २ गाजर
  2. १ टी स्पून साखर
  3. १ टी स्पून मीठ
  4. २ टी स्पून जिरे पूड
  5. १ चिमुट हिंग पूड
  6. २ टी स्पून तिखट

सूचना

  1. गाजर किसून घ्यावा.
  2. त्यात जिरे पूड, हिंग पूड, साखर, मीठ व तिखट घालून छान मिक्स करावे.
  3. गाजर चटणी तयार आहे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर