Photo of Patwadi by केतकी पारनाईक at BetterButter
331
2
0.0(0)
0

पाटवडी

Feb-21-2019
केतकी पारनाईक
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पाटवडी कृती बद्दल

Healthy main dish

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. 2 वाट्या बेसन/चणा डाळ पीठ
  2. १ छोटा चमचा हळद , तिखट,मीठ
  3. दीड वाटी पाणी
  4. एक छोटा कांदा
  5. अर्धी वाटी किसलेले सुक खोबर
  6. लसूण सात, आठ पाकळ्या
  7. अर्ध इंच आल
  8. लाल तिखट आवडीनुसार
  9. गरम मसाला आवडीनुसार
  10. मीठ चवीप्रमाणे

सूचना

  1. पाण्यात डाळीचं पीठ/बेसन भिजवावं त्यात हळद,थोड तिखट,आणि मीठ घालुन एकत्र कलवाव
  2. कढईत थोड तेल घालून कलवलेल पीठ त्यात ओतव आणि सतत हलवत रहावे,जो पर्यंत गोळा तयार होऊन गोळा कढईत फिरत नाही तोपर्यंत हल् वाव
  3. तेल लावलेल्या ताटात काढून हाताने थपाव/लाटण्याने बर्फी लटतो तसं लाटव(फार पातळ लाटु नये)
  4. सुरीने चौकोनी तुकडे करावे.(ढोकळा करतो तसं)
  5. परत कढईत तेल घालून कांदा, लसुण,आलं परतुन घ्याव त्यातच शेवटी खोबर्याचा किस घालुन तोही परतावा(किस आधी तेल न वापरता परतला तरी चालेल)
  6. परतलेल साहित्य मिक्सर मधे पाणी न घालता वाटून घ्यावं
  7. कढईत तेल घालुन वाटलेला मसाला(वाटण) घालुन परताव त्यातच हळद,लाल तिखट,गरम मसाला,मिठ घालुन तेल सुटेपर्यंत परतवावे.
  8. तेल सुटल्यावर त्याच्यावर गरम पाणी घालावे,किती पातळ रस्सा हवा असेल तेवढ.
  9. ताटलीत आधी तयार केलेल्या वड्या घालुन त्यावर रस्सा घालावा वरुन कोथिंबीर घालुन पोळी,भाकरी,भाता सोबत खायला घ्यावी.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर