मुख्यपृष्ठ / पाककृती / मुळा पराठा

Photo of Radish Paratha by Adarsha M at BetterButter
415
3
0.0(0)
0

मुळा पराठा

Feb-22-2019
Adarsha M
15 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मुळा पराठा कृती बद्दल

मूल सहसा मुळा ची भाजी खाण्यास नकार देतात. मुळा पराठा बनवून त्यांना देऊ शकतो. मुळा पराठा खाण्यासाठी खूप टेस्टी लागते. सर्वजण आनंदाने खातील.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. २ मुळा
  2. २ वाटी गहू पीठ
  3. २ टी स्पून जिरे व अजवाईन पूड
  4. चवीनुसार मीठ
  5. २ चमचे तिखट
  6. १ टी स्पून साखर
  7. थोड तेल
  8. आवश्कतेनुसार पाणी

सूचना

  1. मुळा धुवून घ्या. मुळा किसून त्यातील रस पिळावे. जर आवडत असेल तर तसेच ठेवले तरी चालते.
  2. आता ह्यामध्ये मीठ, साखर, जिरे - अजवैन पूड, तिखट, गहू पीठ, हिंग पूड, २ चमचे तेल व गरज लागल्यास थोडे पाणी घालून मळून घ्यावे. हे १० मिनिट रेस्ट होऊ द्या.
  3. आता तवा गरम करून घ्या व कणकेचे छोटे गोळे करून पराठा लाटून दोन्हीं बाजूंनी छान भाजून घ्या.
  4. गरमा गरम पराठा दही व लोणचे सोबत सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर