Photo of HEALTHY PAPAYA COCONUT LADU by Deepa Gad at BetterButter
626
4
0.0(1)
0

HEALTHY PAPAYA COCONUT LADU

Feb-23-2019
Deepa Gad
0 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
8 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 8

  1. १ कप पपईचा पल्प
  2. १ कप डेसिकेटेड कोकोनट
  3. १ मोठा च गुळ
  4. वेलचीपूड १/२ च
  5. मिल्क पावडर २ मोठे च
  6. बदाम पिस्ता तुकडे

सूचना

  1. पॅनमध्ये पपईचा पल्प थोडा आटवून घ्या.
  2. गुळ घातल्यावर परत पातळ होते त्यामुळे परत थोडा आटवून घ्या
  3. डेसीकेटेड कोकोनट घालून मिक्स करा.
  4. आळेपर्यंत शिजवा.
  5. आळल्यानंतर गॅस बंद करुन मग मिल्क पावडर, वेलचीपूड घाला.
  6. बदाम तुकडे घाला
  7. फ्रीज मध्ये अर्धा तास थंड करा
  8. लाडू वळून डेसिकेटेड कोकोनट मध्ये घोळवून वरून पिस्त्याचे काप घालून सजवा.
  9. स्कुपने पपईचे गोल तुकडे सजावटीसाठी ठेवा
  10. सर्व्ह करा.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
supriya padave (krupa rane)
Feb-23-2019
supriya padave (krupa rane)   Feb-23-2019

Wow.. yummy:ok_hand::ok_hand:

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर