Photo of Tammato dosa by Anita Bhawari at BetterButter
847
4
0.0(0)
0

Tammato dosa

Feb-24-2019
Anita Bhawari
0 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • स्टीमिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

  1. दोन टोमॅटो लालबुंद
  2. 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या
  3. तांदूळ धुवून सुकवून केलेले पीठ दोन वाटी
  4. काश्मिरी लाल मिरची पावडर एक चमचा
  5. एक मोठा चमचा बेसन पीठ
  6. एक चमचा दही
  7. चवीनुसार मीठ
  8. पाणी व तेल

सूचना

  1. टोमॅटो काश्मिरी लाल मिरची पावडर लसूण पाकळ्या हे सर्व एकत्र करून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे
  2. एका वाडग्यात तांदूळ पीठ बेसन पीठ वाटलेली टोमॅटो पुरी चवीनुसार मीठ घ्या
  3. पाणी घालून डोशाप्रमाणे भिजून घ्या आता त्यात एक चमचा दही घाला
  4. तवा गरम करून ब्रश नेते लावून घ्या वाटीने किंवा पळीने तव्यावर जाळीदार डोसे काढून घ्या
  5. तव्या वरती झाकण ठेवून तीन ते चार मिनिटं डोसा शिजवून घ्या
  6. दोन्ही बाजूने टोमॅटो डोसा खरपूस भाजून घ्या
  7. गरमागरम खावे चटणी सॉस दही काही गरज नाही

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर