Photo of Kanda bhji by Vidya Gurav at BetterButter
1106
1
0.0(0)
0

कांदा भजी

Feb-25-2019
Vidya Gurav
40 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कांदा भजी कृती बद्दल

कांद्या पासून बनवलेली भजी

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • साईड डिश
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 4

  1. कांदे
  2. बेसन
  3. तिखट मसाला
  4. मीठ
  5. हिंग
  6. गरम मसाला
  7. तेल

सूचना

  1. कांदे उभे बारीक चिरून घेऊन.
  2. मीठ टाकून चांगला चुरून घेणे. त्याला पाणी सुटेल. त्यात बेसन. मसाले.घालून मळून घ्यावे.
  3. कढईत तेल गरम करत ठेऊन. त्यात थोडे पीठ भजी प्रमाणे सोडावे. नन्तर ते मंद आचेवर तळून घेणे.
  4. भजी लालसर तळावी. आणि कुरकुरीत.
  5. गरमा गरम खावी खूप सुंदर लागते

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर