मुख्यपृष्ठ / पाककृती / उडीदडाळ ची पुरी

Photo of Urad dal poori by Prabha Puranik at BetterButter
19
3
0.0(0)
0

उडीदडाळ ची पुरी

Feb-26-2019
Prabha Puranik
25 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उडीदडाळ ची पुरी कृती बद्दल

सणासुदीच्या दिवसांमध्ये आपल्या गृप सोबत खाण्याची मजा घ्यावी

रेसपी टैग

  • होळी
  • व्हेज
  • मध्यम
  • युपी
  • फ्रायिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. १ वाटी उडदाची डाळ
  2. २ वाट्या कणीक
  3. हळद (१ टीस्पून), तिखट (२ टीस्पून), मीठ (३ टीस्पून)
  4. २ हिरवी मिरची
  5. १ टीस्पून हींग
  6. १ टेबलस्पून तेल

सूचना

  1. सर्व साहित्य पीठात एकत्र करावे
  2. त्यात भीजवून वाटलेली डाळ मिक्स करून घ्यावे
  3. पीठ घट्ट भिजवावे व ५ मि. ठेवावे
  4. तेल लावून लाटणे
  5. गरम तेलात तळून घ्यावे
  6. गरमागरम पुऱ्या, आलु रस्या सोबत खावे किंवा लोणच्याच्या सोबत खावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर