मुख्यपृष्ठ / पाककृती / २ मिनिट शेंगदाणा केक

Photo of Peanut Cake by Adarsha M at BetterButter
508
2
0.0(0)
0

२ मिनिट शेंगदाणा केक

Feb-27-2019
Adarsha M
2 मिनिटे
तयारीची वेळ
2 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

२ मिनिट शेंगदाणा केक कृती बद्दल

हा २ मिनिट मधे बनून तयार होतो.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 1

  1. १ मुठ भाजलेले शेंगदाणे
  2. ४ चमचे गहू पीठ
  3. २ चमचे साखर
  4. १/२ टी स्पून बेकिंग पावडर
  5. थोडे दूध
  6. १ चमचा तेल

सूचना

  1. मायक्रोवेव सेफ बाउल मध्ये दूध गहू पीठ, साखर, शेंगदाणे थोड कुटून, बेकिंग पावडर, तेल घालून छान मिसळून घ्यावे. गाठी राहू नये.
  2. आता हे बाउल २ मिनट हाई टेंपरेचर ला बेक करा.
  3. २ मिनिट शेंगदाणा केक तयार आहे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर