मुख्यपृष्ठ / पाककृती / रवा ईडली

Photo of Rawaa idli by Teesha Vanikar at BetterButter
20
3
0.0(0)
0

रवा ईडली

Feb-27-2019
Teesha Vanikar
35 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रवा ईडली कृती बद्दल

रवा ईडली झटपट होते आणि हेल्दी आहे,शिवाय कमी सामग्री मध्ये बनते.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • साऊथ इंडियन
  • स्टीमिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 2वाटी रवा
  2. 2वाटी अमुल ताक
  3. 1पँकेट ईनो
  4. 2/3हिरव्या मिरच्या बारीक कापलेल्या
  5. कोथिम्बीर
  6. जीरे
  7. हिंग
  8. मीठ
  9. 1टि.स्पु तेल

सूचना

  1. प्रथम तेल गरम केले,त्यात हिंग जीरे व मिरच्या घातल्या.
  2. त्यातच रवा घालुन 5मी.परतुन घेतले व थंड होण्यास ठेवले.
  3. थंड झाल्यावर त्यात ताक घातले व ईडलीसारखे पीठ तयार करून घेतले
  4. 5/10 मी.पीठ साईडला ठेवले,व ईडली साच्यानां तेल लावुन घेतले
  5. चमच्याने पीठ साच्यांमध्ये ओतुन 15 मी ईडल्या वाफवुन घेतल्या.
  6. ईडल्या थंड झाल्यावर प्लेटमध्ये काढुन चटणीसोबत सर्व्ह केल्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर