मुख्यपृष्ठ / पाककृती / मटकी ची उसळ

Photo of Matakichi usal by Jyoti Katvi at BetterButter
485
2
0.0(0)
0

मटकी ची उसळ

Feb-28-2019
Jyoti Katvi
1200 मिनिटे
तयारीची वेळ
35 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मटकी ची उसळ कृती बद्दल

आजच्या जेवणाचा बेत मटकी ची उसळ व चपाती असा आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. मटकी एक वाटी
  2. कांदा दोन
  3. मसाला दोन चमचे
  4. हिंग जिरे छोटा चमचा
  5. मीठ
  6. तेल

सूचना

  1. मटकी साधारण आठ ते नऊ तास भिजवून ठेवा. भिजल्यावर कपड्यात बांधून ठेवा जवळजवळ दहा तास तरी लागेल मोड येण्यास
  2. कांदा चिरून घ्या
  3. मटकी धुवून साफ करा
  4. कुकरच्या भांड्यात तेल तापवून घ्या .
  5. तापलेल्या तेलात हिंग जिरे फोडणी करा
  6. त्यात कांदा घालून लालसर होईस्तो परतवून घ्या
  7. नंतर मसाला हळद व मीठ घालून ढवळा.
  8. कुकरचे झाकण व शिट्टी लावून दोन शिट्ट्यांवर शिजवून गॅस बंद करा.
  9. कुकर थंड झाले की उघडून घ्या गरमागरम मटकीची ऊसळ.
  10. चपाती बरोबर खाण्यासाठी तयार ऊसळ द्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर