Open in app

थालीपीठ

0 reviews
Rate It!
तयारी साठी वेळ  10 min
बनवण्यासाठी वेळ  10 min
किती जणांसाठी  2 people
Jyoti Katvi28th Feb 2019

Thalipith बद्दल

Ingredients to make Thalipith in marathi

 • नारळाचा चोथा (चव )
 • एक छोटा कांदा
 • एक टोमॅटो
 • हिरव्या मिरची एक
 • कोथींबीर
 • धनाजिरे पावडर 1चमचा
 • मसाला एक चमचा
 • हळद 1/2 चमचा
 • तेल

How to make Thalipith in marathi

 1. कांदा टोमॅटो मिरची व कोथिंबीर बारीक चिरून घ्या
 2. एका भांड्यात चिरलेली सगळे व नारळाच्या चोथा मीठ मसाला हळद धनाजिरे पावडर घालून चांगल्या प्रकारे रगडून घ्या
 3. नंतर त्यात थोडे पाणी टाकून थालीपीठ टाकण्या इतपत सैलसर तयार करा
 4. गॅसवर तवा तापवून त्यात तेल घाला
 5. तेल तापल्यावर थालीपीठ पसरवून घ्या
 6. साइडने तेल सोडून खरपूस भाजून घ्या
 7. लालसर रंग आला की थालीपीठ तयार झाले खाण्यासाठी.

Reviews for Thalipith in marathi (0)

No reviews yet.

Recipes similar to Thalipith in marathi

 • थालीपीठ

  16 likes
 • थालीपीठ

  6 likes
 • थालीपीठ

  3 likes
 • थालीपीठ

  5 likes
 • भगर थालीपीठ

  4 likes
 • पालक थालीपीठ

  5 likes