मुख्यपृष्ठ / पाककृती / शुगर फ्री रामफळ शेक

Photo of Suger free Ramfal shek by Swapnal
swapna p at BetterButter
778
3
0.0(0)
0

शुगर फ्री रामफळ शेक

Feb-28-2019
Swapnal swapna p
10 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शुगर फ्री रामफळ शेक कृती बद्दल

उन्हाळ्यासाठी हेल्दी कोल्ड ड्रिंक

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • इंडियन
  • ब्लेंडींग
  • कोल्ड ड्रींक
  • डायबेटिक

साहित्य सर्विंग: 4

  1. पिकलेली रामफळ
  2. दूध
  3. मध
  4. चिमुटभर वेलची पूड

सूचना

  1. रामफळ गर काढून घ्या
  2. मिक्सरच्या भांड्यात रामफळ गर मध दूध वेलची पूड घाला
  3. मिक्सर मधून मिक्स करून घ्या
  4. ग्लासमध्ये काढून थंडगार सर्व्ह करा रामफळ शेक

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर