मुख्यपृष्ठ / पाककृती / सर्वगुणसंपन्न हेल्दी राईस

Photo of Healthy rice by Swapnal
swapna p at BetterButter
189
3
0.0(0)
0

सर्वगुणसंपन्न हेल्दी राईस

Feb-28-2019
Swapnal swapna p
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

सर्वगुणसंपन्न हेल्दी राईस कृती बद्दल

या भाताला सर्वगुणसंपन्न असंच म्हणता येईल कारण यात सर्व भाज्या, पालेभाजी, डाळी आहेत अतिशय हेल्दी पौष्टिक असा भात आहे वन डिश मील आहे.. मुले सगळ्या भाज्या खात नाहीत त्यावेळी असा भात केला तर आवडीने खातात खूप चविष्ट अगदी लग्नातल्या मसाला भातासारखा लागतो

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • इंडियन
  • बॉइलिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. निवडून स्वच्छ धुतलेले तांदूळ
  2. धुतलेली मुगाची डाळ
  3. साजूक तूप
  4. मीठ
  5. खडा मसाला
  6. धने पावडर
  7. काळ तिखट
  8. बारीक चिरलेला टोमॅटो
  9. आले लसूण पेस्ट
  10. बारीक चिरलेला कांदा
  11. वांग्याच्या फोडी
  12. बटाट्याच्या फोडी
  13. दुधी भोपळ्याच्या फोडी
  14. गाजराच्या फोडी
  15. मटारचे दाणे
  16. कच्चे शेंगदाणे
  17. पालक कोथिंबीर लसूण पेस्ट

सूचना

  1. एका पातेल्यात तूप घाला नंतर त्यात शहाजिरे आले लसूण पेस्ट खडा मसाला घालून मिक्स करा
  2. मग त्यात चिरलेला कांदा घालून परता
  3. मग त्यात पालक कोथिंबीर लसूण हिरवी मिरची पेस्ट घाला नंतर सर्व चिरलेल्या भाज्या घाला व परता
  4. धुतलेली मुगाची डाळ घाला नंतर त्यात मीठ धणे पावडर हळद काळा तिखट घालून मिक्स करा
  5. नंतर धुतलेले तांदूळ घालून मिक्स करा
  6. सर्व छान परतल्यानंतर त्यात कच्चे शेंगदाणे घाला
  7. उकळलेले पाणी घाला
  8. झाकण ठेवून मंद आचेवर भात शिजवून घ्या
  9. भाजलेला पापड व सलाड सोबत खाण्यासाठी तयार आहे सर्वगुणसंपन्न मिक्स व्हेज राईस

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर