मुख्यपृष्ठ / पाककृती / मिक्स दलिया चे आप्पे

Photo of Mix cereal appe by Manisha Sanjay at BetterButter
677
1
0.0(0)
0

मिक्स दलिया चे आप्पे

Feb-28-2019
Manisha Sanjay
900 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मिक्स दलिया चे आप्पे कृती बद्दल

पौष्टिक मिक्स दलिया चे आप्पे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • इंडियन
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 4

  1. मिक्स धान्य(पतंजली मिक्स दलिया)-१ वाटी
  2. बारीक चिरलेला कांदा -१ /४ वाटी
  3. बारीक चिरलेली कोथिंबीर -१ /४ वाटी
  4. हिरवी मिरची पेस्ट - १ टीस्पून किंवा आवडीनुसार
  5. मीठ चवीनुसार
  6. तेल लागेल असे

सूचना

  1. मिक्स दलिया धुवून ३ ते ४ तास भिजत घालून ठेवा.
  2. नंतर मिक्सर मधून बारीक करून घ्या.
  3. पाणी घालुन इडली पीठा सारखे पीठ तयार करा.
  4. पीठ ८ ते ९ तास आंबवायला ठेवा.
  5. आप्पे करायच्या वेळेस त्यात बाकीचे साहित्य मिक्स करून घ्या.
  6. आप्पे पात्रात आप्पे बनवून घ्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर