मुख्यपृष्ठ / पाककृती / काकडीचे थालिपीठ

Photo of Cucumber Paratha by Adarsha M at BetterButter
1274
2
0.0(0)
0

काकडीचे थालिपीठ

Feb-28-2019
Adarsha M
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

काकडीचे थालिपीठ कृती बद्दल

काकडी उन्हाळ्यासाठी खूप उत्तम असते. शरीरात थंडावा निर्माण करते.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. २ मध्यम आकाराचे काकडी
  2. ३-४ वाटी ज्वारी पीठ
  3. २ चमचे तिखट
  4. २ टी स्पून जिरे
  5. २ टी स्पून अजवैन
  6. १ चिमूट हिंग पूड
  7. २ टी स्पून साखर
  8. चवीनुसार मीठ
  9. तेल

सूचना

  1. सर्वप्रथम काकडी धुवून किसून घ्या.
  2. आता ह्यामध्ये मीठ, साखर, जिरे - अजवैन पूड, तिखट, ज्वारी पीठ, हिंग पूड व गरज लागल्यास थोडे पाणी घालून मळून घ्यावे.
  3. कणकेचे छोटे गोळे करून थालीपीठ लाटून घ्या.
  4. आता तवा गरम करून घ्या. ह्यात थालीपीठ ठेऊन त्याला पाणी लावून घ्या, बाजूने १ ती स्पून तेल सोडा व टोपण झाकून २-३ मिनिट वाफवा. आता टोपण काढून दुसऱ्या बाजूला तेल लावून मंद आचेवर खरपूस भाजून घ्या.
  5. गरमा गरम पराठा दही व लोणचे सोबत सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर