मुख्यपृष्ठ / पाककृती / Tandoori tea

Photo of Tandoori tea by केतकी पारनाईक at BetterButter
497
6
0.0(1)
0

Tandoori tea

Mar-01-2019
केतकी पारनाईक
5 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • एव्हरी डे
 • हॉट ड्रींक
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

 1. 2 कप दुध/अर्ध दुध + अर्ध पाणी
 2. आवडीनुसार चहा पावडर
 3. आवडीनुसार साखर
 4. चहाचा मसाला पाव चमचा
 5. संक्रांतीसाठी लागणार सुगड/छोट मडक

सूचना

 1. नेहमी करतो त्याप्रमाणे चहा करुन घ्या
 2. दुसर्या शेगडीवर सुगड/मडक गरम करायला ठेवा,खुप गरम करा अगदी लाल होईपर्यंत
 3. चहा एका भांड्यात गाळुन घ्या(गरमच चहा हवा)
 4. आता एका मोठ्या खोल पातेल्यात गरम सुगड/मडक ठेवा
 5. त्यात गरम चहा ओता
 6. चहा फसफसुन वर येईल जेवढा येईल तेवढा येऊ द्या
 7. त्याच फसफसण थांबलं की चहा कपात ओता
 8. गरमा गरम तंदुरी चहा तैयार.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
samina shaikh
Mar-05-2019
samina shaikh   Mar-05-2019

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर