BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / भेळ

Photo of Bhel by Maya Ghuse at BetterButter
0
2
0(0)
0

भेळ

Mar-02-2019
Maya Ghuse
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

भेळ कृती बद्दल

भेळ

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • किटी पार्टी
  • महाराष्ट्र
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. मुरमुरा 2 वाट्या
  2. चिवडा अर्धी वाटी
  3. शेव अर्धी वाटी
  4. हिरवी मिरची चिरून 2 चमचे
  5. कोथिंबीर 3 चमचे
  6. कांदा चिरून 1
  7. टमाटे चिरून 2
  8. मीठ चवीनुसार
  9. तेल 1 चमचा
  10. लिंबाचा रस 2 चमचे
  11. मोड आलेली मोट अर्धी वाटी
  12. पापड 2 भाजून

सूचना

  1. एका वाट्यात मुरमुरे,चिवडा,हिरवी मिरची, भाजलेल्या पापडाचा चूरा, कांदा, टमाटे, मोट ,मीठ, साखर टाकून घ्या ,मिसळवा.
  2. वरून लिंबूरस, शेव व कोथिंबीर घालून सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर