मुख्यपृष्ठ / पाककृती / :cherry_blossom:रताळाच्या गोड काप :cherry_blossom:

Photo of Ratalyache sweet kaap by Varsha Deshpande at BetterButter
15
2
0.0(0)
0

:cherry_blossom:रताळाच्या गोड काप :cherry_blossom:

Mar-04-2019
Varsha Deshpande
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

:cherry_blossom:रताळाच्या गोड काप :cherry_blossom: कृती बद्दल

ऊपासाला किंवा ईतर कधीपण गोड खायची ईच्छा झाली तर हे रताळाचे गोड काप करून खाऊ शकतो खूप सूंदर लागतात .मस्त चव असते याची .

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • इतर
 • इंडियन
 • स्टीमिंग
 • सौटेइंग
 • डेजर्ट
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

 1. रताळी धूऊन सोलून घेऊ .4
 2. साखर 1 वाटि .
 3. तूप साजूक 2चमचे .
 4. वेलची पूड छोटा 1/2चमचा
 5. सूके मेवे काजू ,कीसमीस आवडी प्रणाणे .

सूचना

 1. रताळी धूवून सोलून घेणे .सोलले नाही तरी चालतात आवडेल तसे .
 2. नंतर त्याचे स्लायसर ने पातळ चकत्या करून घ्या .
 3. चकत्या करत असतांनाच कढईत 2,चमचे तूप टाकून गरम करा .
 4. आणी लगेच चकत्या थोड्या पाण्यात धूवून तूपात टाकून कालवून घ्या .
 5. आणी 3-4 मी झाकण ठेवणे थोडी मंद आच करून .
 6. नंतर त्यात साखर ,वेलची पूड ,सूके मेवे टाकून कालवून घेणे साखर पाक होऊन स्लाईस कोट होतील .
 7. साखर मेल्ट झाली की लाल सर होईल वाटल्यास पाण्याचा हपका देणे म्हणजे खूप लाल होणार नाही .
 8. आता डीश मधे काढून वरून सूके मेवे टाकून सर्व करणे .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर