मुख्यपृष्ठ / पाककृती / कुरमुर्याचे लाडू.

Photo of Puffed rice ladoos. by Sonali Belose-Kayandekar at BetterButter
31
2
0.0(0)
0

कुरमुर्याचे लाडू.

Mar-04-2019
Sonali Belose-Kayandekar
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कुरमुर्याचे लाडू. कृती बद्दल

झटपट तयार होणारे .....मुलांच्या आवडीचे .

रेसपी टैग

 • Tossing (Mixing with a spoon / spatula)
 • व्हेज
 • सोपी
 • किड्स रेसिपीज
 • महाराष्ट्र
 • सौटेइंग
 • बेसिक रेसिपी
 • लो कॅलरी

साहित्य सर्विंग: 4

 1. ३वाट्या कुरमुरे
 2. १वाटी चिक्की गुळ
 3. १ चमचा साजूक तुप
 4. चिमुटभर सुंठ पावडर

सूचना

 1. कढईत मंद आचेवर कुरमुरे भाजून घ्या .
 2. भाजून झाल्यानंतर पसरट ताटात काढून घ्या .
 3. कढईत १ चमचा तुप घ्यावे .
 4. त्यात गुळ घालावा .
 5. गुळ पातळ झाला .
 6. गुळाचा पाक करुन घ्यावा .
 7. एका वाटीत पाणी घेऊन त्यात पाक घालून व्यवस्थित झाला की नाही ते पहावे .नंतर पाकात चिमुटभर सुंठ पावडर घालावी.
 8. त्यात नंतर भाजलेले कुरमुरे घालून परतावे.
 9. लाडू वळावेत .
 10. तयार आहेत कुरमुरे लाडू.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर