मुख्यपृष्ठ / पाककृती / तोरी चे भजी

Photo of Ridge Gourd Bhaji by Adarsha M at BetterButter
739
3
0.0(0)
0

तोरी चे भजी

Mar-06-2019
Adarsha M
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

तोरी चे भजी कृती बद्दल

ही भजी १५ मिनिटात बनून तयार होते व चवीला ही खूप छान लागते.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १ तोरी
  2. १ वाटी बेसन
  3. ४-५ मिरच्या
  4. १ टी स्पून साखर
  5. २ टी स्पून जिरे
  6. २ टी स्पून अजवाईन
  7. चवीनुसार मीठ
  8. तेल तळण्यासाठी

सूचना

  1. तोरी स्वच्छ करून गोल काप करून घ्या.
  2. एका भांड्यात बेसन, मीठ,साखर, जिरे, हिंग, अजवाईन, मिरच्या चेचून थोड पाणी घालून छान मिसळून घ्या. त्यात एक चमचा गरम तेल घालून मिसळून घ्या.
  3. एका पॅन मध्ये तेल गरम करून घ्या. तोरी चे काप बेसन च्या मिश्रणात बुडवून तेलात मंद आचेवर तळून घ्या.
  4. तोरी चे भजी तयार आहेत. चटणी किंवा टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर