मुख्यपृष्ठ / पाककृती / पंचामृत शेक

Photo of Panchamrut Shake by PD Puranik at BetterButter
903
3
0.0(0)
0

पंचामृत शेक

Mar-06-2019
PD Puranik
10 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पंचामृत शेक कृती बद्दल

हे मुळात तीर्थ म्हणून ग्रहण करणारं पंचामृत, हेल्थ साठी पण अत्यंत शक्तीवर्धक आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • ब्लेंडींग
  • कोल्ड ड्रींक
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 1

  1. १ ग्लास ठंड दूध
  2. १ टेबल्स्पून दही
  3. १ टीस्पून साजुक तूप
  4. २ टीस्पून साखर
  5. १ टीस्पून मध
  6. ५-६ काड्या केशर

सूचना

  1. सर्व साहित्य मिक्सर ला लवायच। ठंड ठंड पंचामृत शेकचा आनंद घ्यावे।

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर