मुख्यपृष्ठ / पाककृती / पोळ्यांचा उपमा

Photo of Chapati fray by Mukta Agde at BetterButter
776
2
0.0(0)
0

पोळ्यांचा उपमा

Mar-07-2019
Mukta Agde
8 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पोळ्यांचा उपमा कृती बद्दल

सर्व वयाच्या व्यक्ती साठी हेल्दी फूड

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

  1. ६ पोळ्यांचा चुरा.(मिक्सर मध्ये बारीक करू शकता)
  2. तेल
  3. ५_६ पाने कडिपत्ता
  4. १/२ चमचा हळद
  5. चवीपुरते मीठ
  6. १/२ चमचा तिखट
  7. १/२ चमचा जिर , मोहरी
  8. १ चमचा शेंगदाणे कूट
  9. १ बारीक चिरलेला कांदा
  10. १ बारीक चिरलेला टोमॅटो
  11. ३_४ हिरव्या मिरच्या बारीक चिरून
  12. बारीक चिरलेली कोथिंबीर

सूचना

  1. कडईत तेल घालून त्यात जिरा , मोहरी , कडीपत्ता , शेंगदाणे कूट घालून त्यात कांदा , मिरची , टोमॅटो घालावा.
  2. तिखट , हळद , मीठ घालून त्यात पोळ्यांचा चुरा घालावा.
  3. छान परतून घ्यावे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सर्व्ह करावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर