मुख्यपृष्ठ / पाककृती / साजूक तूप पोळी आणि साखरेचे लाडू

Photo of Sweet chapati laddoo by Prabha Puranik at BetterButter
56
1
0.0(0)
0

साजूक तूप पोळी आणि साखरेचे लाडू

Mar-07-2019
Prabha Puranik
10 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

साजूक तूप पोळी आणि साखरेचे लाडू कृती बद्दल

हे लाडू तुम्ही ब्रेकफास्ट, ब्रंच किंवा सायंकाळच्या नाश्त्याला आवडीने खाऊ शकता

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • एव्हरी डे
 • महाराष्ट्र
 • ब्लेंडींग
 • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

 1. ५ पोळ्या
 2. ४ टेबलस्पून पीठि साखर
 3. १-२ टेबलस्पून साजुक़ तूप
 4. ४ वेलदोडे
 5. ४ काजू
 6. ४ बदाम
 7. ५-६ बेदाणे

सूचना

 1. पोळ्यांचा चुरा करुन घ्यावा
 2. त्यात गरम तूप घालावे
 3. पीठि साखर घालवि
 4. सुखा मेवा घालावा व वेलदोड़े पूड घालून आप्ल्या आवडी अनुसार लाडू बांधावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर