मुख्यपृष्ठ / पाककृती / गाजर आणि बिटाचे वडे

Photo of Gajr aani bitache vade by Mukta Agde at BetterButter
771
5
0.0(0)
0

गाजर आणि बिटाचे वडे

Mar-07-2019
Mukta Agde
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गाजर आणि बिटाचे वडे कृती बद्दल

पोष्टिक आणि चविष्ट पदार्थ.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 4

  1. १ गाजर किसून
  2. १ बीट किसून
  3. ४ हिरवी मिरची पेस्ट
  4. २ चमचे तीळ
  5. १/२ चमच ओवा
  6. १/२ चमच जिरा
  7. १/२ चमच हळद
  8. चवीपुरते मीठ
  9. ५_६ कडीपत्ता पाने
  10. बारीक चिरलेली कोथिंबीर
  11. १ वाटी ओला कांदा पात चिरलेली
  12. २ वाटी तांदळाचे पीठ
  13. आवश्कतेनुसार पाणी
  14. तळणिसाठी तेल

सूचना

  1. गाजर आणि बीट किसून घ्यावे
  2. तेल सोडून सर्व पदार्थ मिक्स करून आवश्कतेनुसार पाणी घेऊन गोळा करून घ्यावे.
  3. ऐका पोलिथिन वर वडे थापून घ्यावे.
  4. वडे तेल गरम करून त्यात तळून घ्यावेत.
  5. गरमागरम वडे सर्व्ह करावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर