मुख्यपृष्ठ / पाककृती / बेलफळाचै सरबत

Photo of Wood- Apple juice by Chhaya Chatterjee at BetterButter
1061
1
0.0(0)
0

बेलफळाचै सरबत

Mar-08-2019
Chhaya Chatterjee
20 मिनिटे
तयारीची वेळ
0 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बेलफळाचै सरबत कृती बद्दल

बेलफळाचे सरबत आरोग्यासाठी उत्तम आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • वेस्ट  बंगाल
  • फ्रिजिंग
  • कोल्ड ड्रींक
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. एक मोठे पिकलेले बेलफळ
  2. 2 टेबल स्पून पिठीसाखर
  3. मीठ चवीनुसार
  4. 1 टेबल स्पून लिंबाच रस
  5. पाणी आवश्यकतेनुसार

सूचना

  1. बेलफळ फोडून त्याचे दोन तुकडे करून घ्या.
  2. एका चमच्याने फळाच्या आतील गर एका मोठ्या भांड्यात काढून घ्या.
  3. नंतर थोडे थोडे पाणी घालून हाताने चांगले कुस्करून घ्या.
  4. गर कुस्करून पूर्ण रस काढून घ्या.
  5. नंतर एका गाळणीने पूर्ण रस काढून घ्या.
  6. राहिलेला चोथा फेकून द्या.
  7. नंतर रसात पिठीसाखर, चवीनुसार मीठ आणि लिंबाचा रस घालून मिक्स करून घ्या.
  8. फ्रीज मध्ये थंड करून मग प्यायला घ्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर