मुख्यपृष्ठ / पाककृती / बटाट्याचे झटपट डोसे

Photo of Potato dose by Swapnal
swapna p at BetterButter
556
3
0.0(0)
0

बटाट्याचे झटपट डोसे

Mar-09-2019
Swapnal swapna p
5 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बटाट्याचे झटपट डोसे कृती बद्दल

हे डोसे अतिशय खुसखुशीत खमंग लागतात आणि झटपट होतात क्रिस्पी पण लागतात छोट्या मुलांचा टिफिन साठी अतिशय छान आहे

रेसपी टैग

  • एग फ्री
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • इंडियन
  • फ्रायिंग
  • सौटेइंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. बटाट्याचा कीस एक मोठी वाटी
  2. कॉर्नफ्लोअर अर्धी वाटी
  3. बेसन पीठ दोन मोठे चमचे
  4. हिरव्या मिरचीचे तुकडे
  5. मीठ
  6. तेल

सूचना

  1. किसलेले बटाटे मध्ये कॉर्नफ्लॉवर बेसन पीठ घालून मिक्स करा
  2. नंतर त्यात मीठ मिरचीचे तुकडे घाला व पाणी घालून बॅटर तयार करून घ्या
  3. मी का प्यायला थोडेसे तेल लावून त्यावर डोशाचे बेटर पसरून घ्या
  4. दोन्ही बाजूंनी तेल सोडून खमंग भाजून घ्या
  5. श्वास बरोबर खाण्यासाठी तयार आहे बटाट्याची खमंग डोसे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर