मुख्यपृष्ठ / पाककृती / आलू चीला

Photo of Aloo Chilla by Deepa Gad at BetterButter
16
4
0.0(0)
0

आलू चीला

Mar-11-2019
Deepa Gad
20 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

आलू चीला कृती बद्दल

नाश्त्यासाठी झटपट होणारी अशी ही डिश आहे. चवीला एकदम चटपटीत.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 2

  1. ३ मोठे बटाटे
  2. ४ च कॉर्नफ्लोर
  3. २ च बेसन
  4. १ च मिरपूड
  5. १/२ च तिखट
  6. १-४ च हळद
  7. १/२ च जिरे
  8. १/२ च जिरेपूड
  9. हिंग
  10. १ चिरलेली हिरवी मिरची
  11. मीठ चवीनुसार
  12. तेल

सूचना

  1. बटाट्याची साले काढून किसून घ्या व ५ मिनिटे पाण्यात ठेवा.
  2. किस पाण्यातून काढून पिळून घ्या.
  3. नंतर त्यात सर्व साहित्य घालून एकजीव करा.
  4. गॅसवर पॅन गरम करून तेल घाला.
  5. त्यावर एक गोळा थालीपीठासारखा थापून घ्या
  6. वरून तेल सोडा.
  7. दोन्ही बाजूनी खरपूस भाजा
  8. टोमॅटो सॉस बरोबर गरमागरम सर्व करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर