मुख्यपृष्ठ / पाककृती / कोथींबीर वडी

Photo of Kothimbir vadi by Maya Joshi at BetterButter
327
7
0.0(0)
0

कोथींबीर वडी

Mar-15-2019
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कोथींबीर वडी कृती बद्दल

चविष्ट व पौष्टिक

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 2कप चिरलेली कोथींबीर
  2. ३ टे.स्पू. बेसन
  3. २ टे.स्पू. तांदळाचे पीठ
  4. चवीनुसार हळद, तिखट,मीठ
  5. १ चमचा धने जिरे पावडर
  6. १ चमचा आले लसूण पेस्ट,१चमचा साखर
  7. चिमूटभर ईनो फ्रुट साँल्ट, २ चमचे गरम तेल

सूचना

  1. सर्व साहीत्य मिक्स करा.
  2. सैलसर भिजवा.
  3. ताटाला तेल पसरवून मिश्रण पसरा
  4. कुकरमध्ये२ शिट्या द्या
  5. गार झाल्यावर वड्या पाडून तळा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर