Photo of Tak  vada by Maya Joshi at BetterButter
308
3
0.0(0)
0

ताक वडा

Mar-17-2019
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ताक वडा कृती बद्दल

आतिशय चविष्ट व ईनाँ वेटिव्ह

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. ५-६ बटाटे ऊकडून व चूरुन
  2. चिरलेल्या हि. मिरच्या १-२
  3. चिरलेली कोथींबीर , ६-७ कढीपत्ता.
  4. ४-५ लसूणकळ्या ठेचून
  5. १ वाटी बेसन, मीठ२ चमचे गरम तेल भिजवून
  6. ४ वाट्या पातळ ताक व ५-६ लसूणकळ्या ठेचून

सूचना

  1. बटाटे कोथींबीर , मिरच्या लसूण एकत्र करा.
  2. तेल, मोहरी फोडणी करुन कढीपत्ता घाला.
  3. पाव चमचा हळद घालून फोडणी बटाट्यात घाला.
  4. मिठ घालून मिक्स करुन छोटे गोळे करा.
  5. बेसनाच्या मिश्रणात बुडवून तळा.
  6. ताक घेवून त्याला तुपाची फोडणी करुन ठेचलेला लसूण व १/२ चमचा तिखट घालून ताकात घाला.
  7. पसरट वाटित वडा ठेवून वरुन ताक घाला.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर