Photo of Gajar halwa by Neha Santoshwar at BetterButter
749
2
0.0(0)
0

गाजर हलवा

Mar-21-2019
Neha Santoshwar
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गाजर हलवा कृती बद्दल

गाजर हलवा हा एक भारतीय खाद्य प्रकार आहे. यासाठी गाजर आणि दूध वापरले जाते. हा पदार्थ गोड असतो.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. १)अर्धा किलो गाजर
  2. २)दीड पावशेर साखर
  3. ३)एक वाटी तूप
  4. ४)काजू व बदामचे काप पाव वाटी
  5. ५)  जायफळ , दोन चमचे वेलदोडे पूड
  6. ६)एक पेलाभर दुध

सूचना

  1. १)      प्रथम गाजर धुऊन घ्यावीत , व कोरडे करून किसून घ्यावीत .  गाजराचा कीस     तुपात तांबूस होईपर्यंत परतावा .
  2. २)     या परतून घेतलेल्या मिश्रणात दुध ओतावे व साखर टाकून एकसारखे हलवत राहावे .
  3. ३)     मिश्रण घट्ट होत आले की वरून जायफळ व वेलदोडे पूड टाकून काजू व बदामाचे काप टाकून
  4. हा हलवा अजून ४-५ मिनिटे शिजवा. झाला गाजराचा हलवा तयार... हा हलवा तुम्ही गरम-गरम खाऊ शकता.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर