मुख्यपृष्ठ / पाककृती / रोझ सिरप ज्युस विथ वाॅटरमेलन

Photo of Rose cyrup juice with Watermelon by Chhaya Chatterjee at BetterButter
581
4
0.0(0)
0

रोझ सिरप ज्युस विथ वाॅटरमेलन

Mar-26-2019
Chhaya Chatterjee
10 मिनिटे
तयारीची वेळ
0 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रोझ सिरप ज्युस विथ वाॅटरमेलन कृती बद्दल

उन्हाळ्यात अतिशय उपयुक्त असे पेय आहे. शरीरात पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी एक उपयुक्त पेय आहे.

रेसपी टैग

  • सोपी
  • इतर
  • इंडियन
  • चिलिंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. एक मोठा ग्लास थंड पाणी
  2. एक वाटी कलिंगडाच्या फोडी
  3. 2 टि.रपून रोझ सिरप

सूचना

  1. एका मोठ्या ग्लासात थंड पाणी घ्या.
  2. त्यात कलिंगडाच्या फोडी आणि रोझ सिरप घालून मिक्स करावे.
  3. थंडगार प्यावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर