मुख्यपृष्ठ / पाककृती / झटपट टोमॅटो चकली

Photo of Zatpat Tomato Chakli by Deepa Gad at BetterButter
17
3
0.0(0)
0

झटपट टोमॅटो चकली

Mar-28-2019
Deepa Gad
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

झटपट टोमॅटो चकली कृती बद्दल

संध्याकाळी चहाबरोबर खायला झटपट होणारी ही टोमॅटो चकली करून बघा. मस्तच झालीयत.

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • इतर
 • महाराष्ट्र
 • स्टर फ्रायिंग
 • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 4

 1. २ टोमॅटो उकळवून त्याची प्युरी
 2. १ कप तांदळाचे पीठ
 3. १/२ कप बेसन
 4. १ च जिरे
 5. हिंग
 6. १/२ च तिखट
 7. गरम तेल २ च
 8. तळण्यासाठी तेल
 9. चवीनुसार मीठ
 10. चाट मसाला आवडीनुसार

सूचना

 1. सर्व साहित्य तयार ठेवा
 2. तेल गरम करायला ठेवा.
 3. टोमॅटो प्युरीत सर्व साहित्य मिक्स करा.
 4. मळून घ्या, लागले तरच पाणी घाला.
 5. चकलीच्या सोऱ्यात तेल लावून गोळा घाला.
 6. गरम तेलात चकल्या पाडा.
 7. मंद गॅसवर तळा.
 8. टिशू पेपरवर काढा.
 9. गरम असतानाच चाट मसाला भुरभुरा.
 10. चहाबरोबर सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर