मुख्यपृष्ठ / पाककृती / चिझी काकडी सॅन्डविच

Photo of Cheezy cucumber sandwich by केतकी पारनाईक at BetterButter
2
0
0.0(0)
0

चिझी काकडी सॅन्डविच

Mar-29-2019
केतकी पारनाईक
0 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चिझी काकडी सॅन्डविच कृती बद्दल

Sandwich

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • एव्हरी डे
 • ग्रीलिंग
 • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

 1. ब्राऊन बेड चे स्लाईसेस
 2. Garlic butter
 3. मोझरेला चीज
 4. अमुल चीज(साध)
 5. तुप
 6. काकडीचे काप

सूचना

 1. ब्रेड चे स्लाईसेस तुप)बटर लावून हलकेच भाजून घ्या
 2. प्रत्येक स्लाईसला गारलीक बटर लावा
 3. मोझरेला+साध चीज किसुन एकत्र करा
 4. बटर लावलेल्या स्लाईसवर चीज पसरुन घाला
 5. त्यावर काकडीचे काप ठेवा
 6. परत वरुन चीज घाला
 7. त्यावर गारलीक बटर लावलेली स्लाईस ठेवा
 8. तव्यावर तुप/बटर घालून दोन्ही बाजुंनी ब्राऊन कलर येईपर्यंत भाजा
 9. मधून कापा
 10. टोमॅटो सॉस सोबत सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर