मुख्यपृष्ठ / पाककृती / मँगो मस्तानी

Photo of Mango Mastani by SUCHITA WADEKAR at BetterButter
366
2
0.0(0)
0

मँगो मस्तानी

Mar-29-2019
SUCHITA WADEKAR
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मँगो मस्तानी कृती बद्दल

हि मँगो मस्तानी अगदी पटकन होते आणि चवही अतिशय सुंदर येते. शिवाय घरी स्वतः केल्याचा आनंद काही वेगळाच ... तो ही मिळतो.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • कोल्ड ड्रींक
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. हापूस आंबे 5
  2. साखर 1 वाटी
  3. दूध 1 कप
  4. मँगो आईस्क्रीम
  5. सजावटीसाठी ड्रायफ्रुट्स

सूचना

  1. प्रथम आंब्याचा गर काढून घ्यावा
  2. त्यात आवश्यकतेनुसार साखर आणि दूध घालून मिक्सरला अथवा ब्लेंडरने बिट करावे आणि फ्रिजरला 5 मिनिटे थंड करून घ्यावे.
  3. यानंतर यात मँगो आईस्क्रीम घालावे आणि ब्लेंडरने पुन्हा चांगले बिट करावे.
  4. तयार झालेले मिश्रण काचेच्या ग्लास मध्ये ओतावे आणि यावर मँगो आईस्क्रीम घालावे व वरून ड्रायफ्रुट्स भुरभुरावे.
  5. आपली मँगो मस्तानी तय्यार !

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर