मुख्यपृष्ठ / पाककृती / फ्रूट डिश (फळांपासून बनवलेली पावले)

Photo of Fruit Dish by SUCHITA WADEKAR at BetterButter
296
1
0.0(0)
0

फ्रूट डिश (फळांपासून बनवलेली पावले)

Mar-29-2019
SUCHITA WADEKAR
10 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

फ्रूट डिश (फळांपासून बनवलेली पावले) कृती बद्दल

हि डिश माझ्या नऊ वर्षाच्या मुलीने बनवली आहे .. अतिशय सुदंर आणि बनवायला सोपी डिश आहे. मुलं पटकन संपवतात्त. मुलांच्या चेहऱ्यावर गोड स्माईल येते :blush::blush:

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. एक संत्र
  2. एक डाळींब

सूचना

  1. संत्र आणि डाळींब सोलून घ्यावे
  2. एका डिशमध्ये संत्र्याच्या फोडी पावलांच्या आकारात ठेवाव्यात
  3. फोडींच्या वरच्या दिशेला 5 - 5 डाळींबाचे दाणे ठेवावेत जेणेकरून ते बोटांसारखे दिसतील .
  4. आणि आपली हि फ्रुटच्या पावलांची डिश सर्व्ह करावी.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर